- Overview
- Trip Outline
- Trip Includes
- Trip Excludes
- Gallery
- Booking
- FAQ
यात्रा पंचमहाभूतस्थळांची
11-16 मार्च, श्री प्रणव गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली
पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, जल, अग्नि, वायू आणि आकाश ही पाच मूलतत्त्वे होत. पंचमहाभूतस्थळे म्हणजे यांच पाच प्रमुख तत्त्वांचे अधिष्ठान जेथे लाभले आहे अशी पवित्र स्थाने किंवा तीर्थक्षेत्रे होत. या पाच तत्त्वांमुळे संपूर्ण विश्वाची निर्मिती झाले आहे.
या स्थळांचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व दक्षिणभारतीय पुराणसाहित्यामध्ये तसेच 'नायनार' संतकवींच्या वाङ्मयात ठायी ठायी प्रतिबिंबित झाले आहे
P.C .Mr .Shaunak Joshi
१. पृथ्वीलिंग (पृथ्वी तत्व) – तमिळनाडूमधील सुप्रसिद्ध कांचीपुरी येथे असणारे एकाम्बरेश्वर / एकाम्रेश्वर मंदिर हे पृथ्वीतत्त्वाचे प्रतीक आहे. येथे शिवलिंग मातीपासून बनवलेले आहे.
२. आपोलिंग (जल तत्व) – तिरुवन्नैकवल, तामिळनाडू येथील जम्बुकेश्वर मंदिर हे जलतत्त्वाचे स्थान मानले जाते. येथे शिवलिंगाच्या जवळून एक पाण्याचा झरा अखंड प्रवाहित होत असतो .
३. तेजोलिंग (अग्नि तत्व) – तिरुवन्नमलई येथील अरुणाचलेश्वर मंदिर हे अग्नीचे प्रतीक मानले जाते. तसेच अरुणाचल पर्वताला प्राचीन काळी ज्या अग्निस्तंभाच्या रूपाने शिव प्रकट झाले त्याच अग्निस्तंभाचे साकार रूप मानले जाते.
४. वायुलिंग (वायुतत्त्व) – श्रीकालहस्ती, आंध्र प्रदेश येथील श्रीकालहस्तीश्वर मंदिर वायू तत्वाचे प्रतिनिधित्व करते. येथील गाभार्यात निरंतर तेवणारा दिवा आहे. वाहत्या वार्याच्या झोतातही तो विझत नाही, असे मानले जाते.
५. आकाशलिंग (आकाश तत्व) – चिदंबरम, तामिळनाडू येथील नटराज मंदिर हे आकाशाचे प्रतीक मानले जाते. येथे नटराजाची मूर्ती आकाशतत्त्वामध्ये विश्वाचा विलय घडविणारे तांडव नृत्य दर्शवते.
- Comfortable Hotel Stay for 5 nights in a 3-star hotel on a twin sharing basis
- Transfers from hotel to site visits
- All three meals – Breakfast/ Lunch/ Dinner
- All entry tickets to sites being visited
- Subject Matter Expert with the group –Shri Pranav Gokhale -
- Tour Manager with the group for close logistic support
- Please note the itineraries are subject to change. It always depends on the time available and weather conditions. Some of them can be cancelled without prior notice
- Any new tax or additional cost imposed by the government
- Any Medical expenses and expenses of personal nature, not part of the inclusions
- Travel from Home town to Chennai and Back is not Included in trip cost
No Details Found