View 50+ Free Videos after login

Join the journey in quest of knowledge!

ज्ञानयात्राTM or Dnyaanyatra is a journey to reconnect with our roots, explore the diversity and richness of our culture, imbibe the knowledge which experts in the field are willing to share and to physically visit the heritage sites that still stand tall within our country and abroad through individual or group tours. We at Dnyaanyatra make it happen for all our members.

Our Journey

Our journey started first as Indicult Heritage Foundation; a Sec-8 NGO incorporated on 29 Mar 2022 which subsequently led to the incorporation of Dnyaanyatra Pvt Ltd on 27th Apr 2023 which enabled us to meet the increased interest of our members in this field. 

Latest modules

Join the journey in quest of knowledge!

Become a Premium Member

What Our Members say

The sessions are extremely excellent and adding to knowledge of our heritage

Dr Sanhita Athawale

आपला पायसदान हा कार्यक्रम आम्ही ऐकला. मन तृप्त आणि तन प्रसन्न झाले. विविध अंगांनी रामायणाचा विचार मांडला गेला आहे. सर्व विचारवंताना आणि आयोजकांना नमस्कार... धन्यवाद

अनघा भिडे

आजचे सेशन (वाल्मीकि रामायणातला ऋतुसंहार) अतिशय सुंदर , संपूच नये असे वाटत होते. ओजस्वी वाणी आणि नितांत सुंदर वाङ्मया वरील पकड. वर्षा ऋतु अनुभवला.

अलका जोशी

Dnyaanyatra व Indicult Heritage च्या ऊज्ज्वलाताई खांडेकर यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. त्या ऊत्तम‌ आयोजक-संयोजक आहेत. इतके बहुगुणी-बहु आयामी असे ज्ञानी व अभ्यासू वक्ते ज्ञानयात्रा या Zoom व्यासपीठावर उपलब्ध करुन‌ देणे हे अद्भुत कौशल्य आहे. गुणग्राहकता व ऋजु स्वभाव हे दोन गुणविशेष प्रकर्षाने दिसतात त्यांच्या व्यक्तीमत्वात. ऊज्वलाताई तुम्हालाही त्रिवार वंदन..👏👏👏

मिलींद वसमतकर

या ज्ञानयात्रेत सहभागी होण्याचा. फार सुंदर अनुभव होता.. श्रेष्ठ, अभ्यासू जाणकारांना ऐकता आले.ते ही घरी.. आपल्या वेगवेगळ्या modules साठी पण कधी तरी जरूर कळवेन. आपल्या हातून हे पवित्र समाजकार्य नित्य घडत राहो अशी श्रीरामाना प्रार्थना.

Amruta Meshtha

Scroll to Top