Meghadūta | मेघदूत

Meghadūta | मेघदूत

About Course

मेघदूत हे कालिदासाने लिहिलेलं एक उत्तम काव्य आहे. कालिदास सर्व काळातील महान संस्कृत कवींपैकी एक आहे. मेघदूतात वर्णन केले आहे की एका यक्षाला त्याच्या स्वामीने, कुबेराने एका दुर्गम प्रदेशात, रामटेकला एका वर्षासाठी शिक्षा म्हणून पाठवले होते. त्याने मेघाला आपल्या पत्नीला प्रेमाचा संदेश देण्यास सांगितले. यक्ष मेघाला सांगतो की या मार्गावर तुला काय काय दिसणार आहे. असा रामटेक ते अलका नगरीचा (हिमालय) प्रवास, ही निव्वळ कल्पना सुद्धा सर्वांना भारावून टाकते.

कवीची कल्पना आणि यक्षाच्या भावना डॉ सुचेता परांजपे या सत्रांमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन करतात. ४५ हून अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या, प्रख्यात संस्कृत विदुषी
डॉ. सुचेता परांजपे यांनी मार्गदर्शन केलेल्या 10 सत्रांचा एक लहानसा कोर्स ऑनलाईन (दृक्श्राव्य) रूपात आम्ही संपूर्ण कथन घेऊन येत आहोत. सुचेता ताई त्यांच्या सुस्पष्ट कथनातून कालिदासाच्या यक्षाची कल्पना मांडतात आणि त्याच वेळी सहभागींना संस्कृत भाषेच्या गुंतागुंतीची अगदी सोप्या पद्धतीने ओळखही करून देतात.

सहभागींना सत्राचे व्हिडिओ दिले जातील जे 2 महिन्यांसाठी उपलब्ध असतील.
सत्र दररोज संध्याकाळी 7:30 वाजता एका तासासाठी हे सत्र असेल

Meghadūta is a lyric poem written by Kālidāsa, one of the greatest Sanskrit poets of all times. It describes how a Yakṣa, who had been sent by his master to a remote region (Ramtek) for a year as a punishment, asked a cloud to take a message of love to his wife.

We bring the entire narration in the form of 10 session learning experience mentored by Dr Sucheta Paranjpe, an eminent Sankrit scholar with 45 plus years of experience in this field. She conjures the imagination of Yaksha through her lucid narration while at the same time introducing the participants to the intricacies of Sanskrit language in a most simplified manner.

Participants will be given the session videos which would be accessible for 2 months.
The sessions would be at 7:30 PM every day(except for Wednesday and Sunday) for one hour.

Course Content

₹1500.00

  • img

    Duration: 14:33 Hours

  • img

    Lectures: 14

  • img Category:

Course By

Dnyaanyatra Admin

Scroll to Top