Sanskrit

Ganpati Bappa Morya- Children Workshop

“गणपती बाप्पा मोरया” –‘ओळख गणेशाशी’ –         डॉ. गौरी मोघे महाराष्ट्रात ‘गणेशोत्सवाच्या’ परंपरेचे धार्मिक, ऐतिहासिक तसेच सामाजिक महत्त्व आहे. पुण्यात तर विशेष, कारण ह्या तीनही पद्धतीने हे गणेशोपासनेचे महत्व वृद्धिंगत होत गेले. देव ते देवळे, आचार-विचार, आरत्या, स्तोत्रे, सामूहिक उपासना आणि एकोपा हे सगळे साध्य होते ते ह्या देवतमुळे, गणपतीमुळे. पेशवेकालीन गणपतींपासून ते मानाच्या गणपतींपर्यंत ही परंपरा […]

Ganpati Bappa Morya- Children Workshop Read More »

Meghadūta | मेघदूत

मेघदूत हे कालिदासाने लिहिलेलं एक उत्तम काव्य आहे. कालिदास सर्व काळातील महान संस्कृत कवींपैकी एक आहे. मेघदूतात वर्णन केले आहे की एका यक्षाला त्याच्या स्वामीने, कुबेराने एका दुर्गम प्रदेशात, रामटेकला एका वर्षासाठी शिक्षा म्हणून पाठवले होते. त्याने मेघाला आपल्या पत्नीला प्रेमाचा संदेश देण्यास सांगितले. यक्ष मेघाला सांगतो की या मार्गावर तुला काय काय दिसणार आहे.

Meghadūta | मेघदूत Read More »

Scroll to Top