Ganpati Bappa Morya- Children Workshop
“गणपती बाप्पा मोरया” –‘ओळख गणेशाशी’ – डॉ. गौरी मोघे महाराष्ट्रात ‘गणेशोत्सवाच्या’ परंपरेचे धार्मिक, ऐतिहासिक तसेच सामाजिक महत्त्व आहे. पुण्यात तर विशेष, कारण ह्या तीनही पद्धतीने हे गणेशोपासनेचे महत्व वृद्धिंगत होत गेले. देव ते देवळे, आचार-विचार, आरत्या, स्तोत्रे, सामूहिक उपासना आणि एकोपा हे सगळे साध्य होते ते ह्या देवतमुळे, गणपतीमुळे. पेशवेकालीन गणपतींपासून ते मानाच्या गणपतींपर्यंत ही परंपरा […]