Meghadūta | मेघदूत
मेघदूत हे कालिदासाने लिहिलेलं एक उत्तम काव्य आहे. कालिदास सर्व काळातील महान संस्कृत कवींपैकी एक आहे. मेघदूतात वर्णन केले आहे की एका यक्षाला त्याच्या स्वामीने, कुबेराने एका दुर्गम प्रदेशात, रामटेकला एका वर्षासाठी शिक्षा म्हणून पाठवले होते. त्याने मेघाला आपल्या पत्नीला प्रेमाचा संदेश देण्यास सांगितले. यक्ष मेघाला सांगतो की या मार्गावर तुला काय काय दिसणार आहे. […]