Ganga Lahari | गंगालहरी

“गंगालहरी” 7 Jun-14 Jun 2024 संस्कृत साहित्यक्षेत्रामध्ये आपला ठसा उमटविणार्‍या कवींमध्ये पंडितराज जगन्नाथाचे नाव अग्रगण्य मानले जाते. जगन्नाथाच्या काव्यकृतींमध्ये सर्वाधिक परिचित रचना ‘गंगालहरी’ ही आहे. देवनदी गंगेवर रचलेलं हे स्तोत्र पीयूषलहरी या नावानेही प्रसिद्ध आहे. या स्तोत्रांत बावन्न श्लोक असून, त्यांत गंगेच्या लोकोत्तर अशा विविध गुणांचे वर्णन व स्वतःच्या उद्धाराविषयी कळवळ्याची प्रार्थना आहे. या स्तोत्रावर […]

Ganga Lahari | गंगालहरी Read More »