Panchamabhuta Yatra February 2026
🛕🔱 पंचमहाभूतस्थल परिक्रमा श्री प्रणव गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या पुन्हा एकदा फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आली आहे 🙋♀️🌺आयुष्यात एकदा तरी ही परिक्रमा नक्कीच करावी.आपणही शिवमय होऊन जाऊया आणि या पंचतत्वांच तत्वज्ञान समजून घेऊया प्रणव गोखले यांच्या ओघवत्या वाणीतून. 3-8 फेब्रुवारी 26खर्च ₹43650/- प्रत्येकी(including GST)GPay number 9325692044 📲अधिक माहितीसाठी संपर्कउज्ज्वला खांडेकर९३२५६९२०४४ / ९१५६४३६९९६/ ९५११८१८४०५


