• Overview
  • Trip Outline
  • Trip Includes
  • Trip Excludes
  • Booking
  • FAQ

साताऱ्याची सांस्कृतिक सहल " डॉ भाग्यश्री पाटसकर " यांच्या मार्गदर्शनाखाली.
१५ डिसेंबर सकाळी ६:३० ते रात्री ८:००
🛕महादेवांनी योग सामर्थ्याने तयार केलेल्या योगिनींचं एक स्वरूप म्हणजे यमाई
हिचं मूळपीठ औंध!
इतिहासातील अलौकिक व्यक्तिमत्व श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या राजवाड्यातील त्यांनी स्वतः काढलेली चित्रं, भवानी संग्रहालय बघण्यासाठी जाऊ या.
भारतात लोकशाहीचा प्रयोग करणारे, 'ओपन जेल' संकल्पना राबवून हिंस्र गुन्हेगारांचं हृदय परिवर्तन करणारे, पुणे विद्यापीठ, साहित्य परिषदेसारख्या संस्था उभ्या करण्यासाठी मदत करणारे श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी! जाणून घेऊ त्यांचं कार्य!
ग.दि. माडगुळकरांना गीत रामायणाची प्रेरणा देणारं पट्टाभिषेक राम मंदिर, युनेस्कोचा पुरस्कार मिळवणारं साखरगडचं यमाई मंदिर बघू या!
महाराष्ट्रातील प्रतिचिदंबरम् मंदिर बघण्याची, तिथल्या मूर्ती समजून घेण्याची विशेष संधी!

Pune-Satara -Pune 

  • Yamai Devi Temple 
  • Sangam Mauli 
  • Uttar Chidambaram 
  • Shri Bhavani Museum '

Transportation 

Breakfast 

Lunch 

Evening tea and light snacks

Expert Guidance  - Dr Bhagyashree Pataskar 

No details found.

Please wait...

No Details Found